by admin | Jul 31, 2020 | Cognitive learning, lasting moments, Photography
१- प्री करियलायझेशन! १९९४. २ - करियर एक चिंतन ! ३ - Best Wishes from शम्मी कपूर४ - जेव्हा मी दुसऱ्यांदा देवाघरी जातो ! ५- फिल्मफेअर मधे माझा 'बेबी' प्रवेश....६- दादा मुनी, ट्रिपल फाय आणि किशोर दा !७ - ' शेफ ' मनीषा कोईराला.... ८ - मी एक उपग्रह! ९- खय्याम साहब को...
by admin | Jun 7, 2020 | Lighting, Photography
सतारीचे सूर मला नेहमीच एक चैतन्यमय अनुभव देतात, जसं सरोद ह्या वाद्याचे सूर कुठल्यातरी धीरगंभीर अशा अवस्थेत घेऊन जातात आणि बासरीचे सूर मनाला एक दैवी शांतता देतात. शब्दात वर्णन न करता येणाऱ्या मनाच्या ह्या अमूर्त अशा काही अवस्था ज्या तुम्ही फक्त आणि फ़क्त अनुभवूच शकता....
by admin | Jun 5, 2020 | Ancient Art, Cognitive learning, Famous Painting, Natural Creations, Photography, True Artist
कुठलंही नॅचरल क्रिएशन हे अतिशय सहज असतं आणि निव्वळ म्हणूनच ते सुंदर असतं. सहज म्हणजेच effortlessly झालेलं. माझ्या मते गोष्टी ह्या सहज घडतात किंवा जेव्हा एखादी गोष्ट सहज घडली असं आपण म्हणतो तेव्हा बरेचदा ती आपल्या कडून करवून घेतलेली असते, आपण फक्त एक माध्यम झालेलो...
by admin | May 5, 2020 | Photography
टाटाचा प्रवास….My photographic journey with TATA MOTORS. टाटा मोटर्स ह्या जगप्रसिद्ध आणि तितक्याच लोकप्रिय ब्रँड साठी काम करायला लागून ह्या वर्षी तब्बल २१ वर्ष झाली. मला अजूनही आठवतंय सुरवात झाली ती टाटा मोटर्सच्याच Magna नावाच्या एका सेडान कॅटॅगरीतल्या कारने....